Want to talk with us
020 25290909
+91 9011013330
Send an Email
goodwillpune01@gmail.com

Programs

Goodwill India Lockdown Activities

रायगड जिल्ह्यातील अनेक गावात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. बऱ्याच जणांचे संसार उघड्यावर पडले. वादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांनी मदत केली त्यात गुडविल इंडियाचाही कपडे देऊन मदतीचा छोटासा हातभार.

बाहेरगावचे पुण्यामध्ये अडकलेल्या मजुरांची रहाण्याची व जेवणाची सोय 17 महानगर पालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली आहे. त्यांची कपड्यांची खूपच वाईट स्थिती झाल्याने गुडविल इंडियाने साड्या, शर्ट, पॅन्ट, मुलांची कपडे अशी सर्व मिळून 1500 कपड्यांची सोय करून दिली.

आम्ही दररोज १५० पेक्षा अधिक विद्यार्थी, मजूर तसेच अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांना जेवण पुरवत आहोत. हि सेवा अशीच सुरु ठेवण्यासाठी आम्हाला काही वस्तूंची आवश्यकता आहे, आम्ही ह्या वस्तूंची यादी bit.ly/goodwillpune ह्या वेबसाईट वर दिली आहे.

अन्नदानातून कोरोनाशी झुंज, गुडविल इंडिया फाउंडेशनच्या तर्फे अन्नदान सेवा. पुण्यातील विविध भागात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना सात्विक आणि चविष्ट जेवणाच्या डब्यांचे वाटप करण्यात येत आहे.

Our Event

Donate Now

Call us for Donating Things, We can arrange Vehicle for Society Collection

Mobile: 9011013330
Telephone: 2025290909

Donate Now